
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | किरकोळ कारणावरुन शेजारी राहणाऱ्या गर्भवती महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या पोटात असलेल्या अर्भकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार पेठेत (Mangalwar Peth Pune) घडली आहे. ही घटना 27 मार्च रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अर्भकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी समर्थ पोलीस ठाण्यात…
Pune Crime News | पुणे : धक्कादायक! शेजारी राहणाऱ्या गर्भवती महिलेला बेदम मारहाण, महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
Leave a comment