
CAA Act : देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीएए देशासाठी वाईट असल्याचं म्हटलं आहे. याचा फटका ईशान्येकडील जनतेला सहन करावा लागणार आहे. बांगलादेशातून मोठ्या संख्येने लोक तेथे येतील, त्यामुळे त्यांची भाषा धोक्यात आहे, पाकिस्तानचे लोक इथे स्थायिक होतील. या देशांमध्ये अडीच ते तीन कोटी अल्पसंख्याक असल्याचं केजरीवाल यांचं […]
CAA Act :
Leave a Reply