coming next on
the Little Theatre
Subscriptions and Propaganda Office
Canyon Fort
Street, 6, Mainland
-
पुणे : (प्रतिनिधी) बांधकाम विभागाने रोडचे काम करण्याचा ठेका दिला असताना काम करण्यासाठी गेलेल्या शासकीय ठेकेदाराला तु आमच्या शेतातून रस्ता कसा करतो, हे बघतोच असे म्हणून दोघांनी बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.बारामती तालुका पोलिसांनी वकिलासह दोघांवर गुन्हा दाखल… more ›
-
निखिल दोडके ( संपादक) पुणे : : ढोल-ताशांच्या गजरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ओढला बाप्पाचा रथ पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’चे बाप्पा मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात ‘रत्नमहाला’त विराजमान झाले. प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया… more ›
-
पुणे: (प्रतिनिधी) जनता वसाहत एस आर ए साठी टीडीआर च्या बदल्यात भूसंपादन करण्यासाठी एस आर ए प्रशासनाने केवळ घाई गडबडीत प्रस्ताव मंजूर करून घेतला नाही तर जागेचे मूल्यांकन देखील सहा पटीहून अधिक वाढवल्याचे समोर आले आहे. हिल पार्कचे आरक्षण असलेल्या… more ›
-
अहिल्यानगर :(प्रतिनिधी )शनिशिंगणापूर येथील प्रसिद्ध शनिदेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिअमावास्यानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा होणाऱ्या संभाव्य प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनिअमावास्येच्या दिवशी, म्हणजेच येत्या शनिवार, 23 ऑगस्ट, शनिदेवाच्या चौथऱ्यावर भाविकांना… more ›
-
पुणे : जिल्ह्यातील वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. खेडशिवापूर, पाटस, सरडेवाडी आणि चालकवाडी या टोल नाक्यांवर अव्यावसायिक कार, जीप आणि व्हॅनसाठी वार्षिक टोल फास्टॅग पास योजना सुरू होत आहे. ही घोषणा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI), पुणे प्रकल्प संचालकांनी केली आहे.… more ›
-
नवी दिल्ली (प्रतिनिधी) देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष आघाडी ‘इंडियाए’ने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि राजकारणाबाहेरील व्यक्तिमत्व असलेले न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना संयुक्त उमेदवार म्हणून उभे करून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि उत्सुकता निर्माण केली आहे. विरोधकांच्या या अनपेक्षित… more ›
-
पुणे : स्वारगेट–कात्रज या 5 किमी मेट्रो मार्गिकेवर पूर्वी मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज अशी तीन स्थानके निश्चित करण्यात आली होती. मात्र, स्थानकांच्या यादीत बालाजीनगरचा समावेश व्हावा, अशी सातत्याने मागणी होत होती. अखेर ही मागणी मान्य करत मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या… more ›
-
पुणे : शस्त्राचा धाक दाखवुन दहशत पसरविणे, दरोडा टाकणे, पिस्टल जवळ बाळगणे, गावठी हातभट्टीची दारु विक्री.| लोणी काळभोर, कोंढवा, वानवडीतील 10 गुन्हेगार तडीपार ! कोंढवा, वानवडीतील 2 टोळ्यातील 7 गुन्हेगारांचा समावेश Pune Crime News | लोणी काळभोर, कोंढवा, वानवडीतील 10… more ›
-
आपल्या बायकोने नोरा फतेहीसारखं दिसावं म्हणून नवऱ्यानी रोज तीन तास व्यायाम करण्यासाठी आग्रह धरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नाही व्यायाम केला नाही तर जेवण बंद केल्याचं देखील समोर आलं आहे. या प्रकरणात बायकोने नवऱ्याविरोधात तक्रार केली असून, पोलीस… more ›
-
पुणे : राज्यातील काही भागात पावसाने कहर केला असून, सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर हवामान खात्याने बुधवारी (२० ऑगस्ट) कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. रायगड… more ›