
पुणे:संपादक :
निखिल दोडके :
2026 साला मध्ये सूर्य देवाची उपासना करणे आणि त्यांच्याशी संबंधित वस्तू घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जात आहे. नवीन वर्षात सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला सूर्य देवाची मूर्ती किंवा फोटो लावणे फायदेशीर ठरेल. यामुळे कुटुंबातील सदस्यांचा समाजात मान वाढतो आणि प्रगतीचे नवनवीन मार्ग खुले होतात.
Leave a comment