
पुणे:(प्रतिनिधी) पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता प्रत्यक्ष बैठकींचे स्वरूप येत असून, पुढील दोन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Leave a comment