
पुणे : दोघे रुबी हॉल क्लिनिकमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होते. त्याने दीड वर्षापूर्वी तिला प्रेमसंबंधातून लग्नाची मागणी घातली होती. हे तिने घरातील लोकांना सांगितले. तेव्हा तो दुसर्या समाजाचा असल्याने वडिलांनी त्याला नकार दिला. त्यानंतर आता तिचे १३ डिसेंबरला घरच्यांनी दुसर्या तरुणाबरोबर विवाह ठरविला होता. बहुतेक लग्नाचे सांगण्यासाठी ती प्रियकराच्या
Pune Crime News | प्र
Leave a comment