
भैय्यासाहेब जाधव व संजय देशमुख यांनी अर्धमुंडन करून नोंदवला निषेध
पुणे:(निखिल दोडके) वडगावशेरी मतदारसंघातील नागरिकांना दररोज अडीच तास पाणी मिळण्यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेवर ‘धडक मोर्चा’ काढण्यात आला. मतदारसंघातील विविध भागांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान पाणी, रस्ते, आरोग्य, उद्याने, स्मशानभूमी, लोहगाव, वाघोली सह समाविष्ट गावांचा
Leave a comment