
पुणे : (प्रतिनिधी) महिलेच्या होणार्या छळाच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी महिला पोलीसच लाच घेऊन आरोपीला मदत करण्यास पुढे येत असल्याचे दिसून आले आहे. कौटुंबिक अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपींना अटक न करता गेट जामीन करण्यासाठी १ लाखांची लाच मागून तडजोडीअंती २० हजार रुपये लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन
Pune ACB Trap Case | विवाहितेच्या छळाच्या गुन्ह्यात गेट जामीन देऊन अटक न करण्यासाठी 1 लाखांची लाच मागून 20 हजार रुपये स्वीकारताना महिला पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले
Leave a comment