
पुणे: ( प्रतिनिधी) पुणे 2012 सालच्या पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फारुख बागवानला 12 वर्षांच्या कारावासानंतर अखेर जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने निरीक्षणात म्हटले की, खटल्याविना दीर्घकाळ कारागृहात ठेवणे योग्य नाही. त्यामुळे फारुख बागवानची लवकरच तुरुंगातून सुटका होणार आहे. यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये या प्रकरणातील दुसरा आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यालाही जामीन मंजूर झाला होता.
पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फारुख बागवानला 12 वर्षांनंतर जामीन
Leave a comment