
पुणे:संपादक :-
निखिल दोडके
-_-_-_-_-_-_-_
स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत पुणे महापालिकेने शहरात ‘आरआरआर’ (Reduce-Reuse-Recycle) केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांचा उद्देश घरातील न वापरल्या जाणाऱ्या पण उपयुक्त वस्तू जमा करून त्या गरजूंपर्यंत मोफत पोहोचवणे हा आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे गरजूंना मदत होत आहे. उपक्रमाची गरज पुनर्वापराची संस्कृती वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महापालिका आयुक्त शेखर
पुणेकरांना मिळणार कोणतीही वस्तू अगदी मोफत; ‘या’ नव्या योजनेबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती
Leave a comment