
पुणे:(प्रतिनिधी)पुणे शहरात पावसाळ्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांची माहिती नागरिकांकडून थेट मिळावी आणि प्रशासनाकडून त्यावर त्वरित कारवाई व्हावी यासाठी पुणे महापालिकेने सुरू केलेल्या ‘पीएमसी रोड मित्र’ ॲपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिनाभरात या ॲपवर एकूण १,२७४ खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १,१८९ खड्डे महापालिकेने बुजवले आहेत. ॲपवर सर्वाधिक तक्रारी कुठून? शहरातील विविध भागांतून खड्ड्यांच्या
खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस! सर्वाधिक तक्रारी ‘या’ भागातून, ‘पीएमसी रोड मित्र’ ॲप ठरतोय प्रभावी
Leave a comment