
सोलापूर (प्रतिनिधी)| माढा तालुक्यातील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणाने राजकारण तापल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महिला आयपीएस अधिकाऱ्यांशी केलेल्या कठोर भाषेतील संभाषणाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता याच व्हिडिओवरून विरोधक आक्रमक झाले असून, अजित पवारांना कठोर शब्दांत धारेवर धरले जात आहे. या वादग्रस्त प्रकरणात अजित पवारांच्या बचावासाठी पुतणे
MLA Rohit Pawar | रोहित पवार अजितदादांच्या मदतीला! ‘दिलगिरी व्यक्त करूनही मित्रपक्षाकडून अजितदादांची जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल’
Leave a comment