
पुणे (प्रतिनिधी) पुण्यात वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे, वाहन चालवताना मोबाईल वापरणे, चुकीचे पार्किंग यांसारखे फाईन तुमच्या गाडीवर असतील तर तुम्ही ते आता कमी करून घेऊ शकता. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान राष्ट्रीय लोकअदालतीचे
तुमच्या वाहनावरील दंड कमी करायचाय?; पुण्यात ‘या’ दिवशी लोकअदालत मोहिमेच आयोजन
Leave a comment