
निखिल दोडके (संंपादक) पुणे:
आपल्या प्रिय व्यक्तींच्या सहवासात असताना हृदयाची धडधड वाढणे, श्वास अडखळणे आणि उत्साहाची अनुभूती येणे ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. तज्ज्ञांच्या मते, या सकारात्मक भावना केवळ मानसिक समाधान देत नाहीत तर हृदयाच्या आरोग्यासाठीही लाभदायी ठरतात. प्रेमामुळे मन:शांती आणि विश्रांती मिळते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. आनंदी आणि समाधानी नातेसंबंध हृदयाच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम घडवतात. एका मुला – मुली (१-१) मनातील वाक्या
// तुलाच लाज नाही माझ्या करतूत वाची
मला ही खंत नाही तु जान्याची
या पुढे ही मी जगायला सामर्य आहे
मला गरज नाही तुझ्या स्वाथी प्रेमाची //
Leave a comment