
पुणे : (प्रतिनिधी) बांधकाम विभागाने रोडचे काम करण्याचा ठेका दिला असताना काम करण्यासाठी गेलेल्या शासकीय ठेकेदाराला तु आमच्या शेतातून रस्ता कसा करतो, हे बघतोच असे म्हणून दोघांनी बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.बारामती तालुका पोलिसांनी वकिलासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २४ वर्षीय शासकीय ठेकेदाराने बारामती तालुका पोलीस ठाण्यात
Baramati Pune Crime News | पुणे : रस्त्याचे काम करण्यासाठी गेलेल्या शासकीय ठेकेदाराला वकिलाने केली बेदम मारहाण; मशिनरी जाळून टाकण्याची धमकी देणार्या दोघांवर गुन्हा दाखल, बारामतीतील शिर्सुफळ येथील घटना
Leave a comment