
निखिल दोडके ( संपादक) पुणे :
: ढोल-ताशांच्या गजरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ओढला बाप्पाचा रथ पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’चे बाप्पा मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात ‘रत्नमहाला’त विराजमान झाले. प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते दुपारी दीडच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तत्पूर्वी, ढोल-ताशा पथकांच्या गजरात
Shrimant Bhausaheb Rangari Ganapati | जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान ! प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा (Videos)
Leave a comment