
पुणे : स्वारगेट–कात्रज या 5 किमी मेट्रो मार्गिकेवर पूर्वी मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज अशी तीन स्थानके निश्चित करण्यात आली होती. मात्र, स्थानकांच्या यादीत बालाजीनगरचा समावेश व्हावा, अशी सातत्याने मागणी होत होती. अखेर ही मागणी मान्य करत मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या टप्पा-1 अंतर्गत स्वारगेट–कात्रज मार्गावर बिबवेवाडी आणि बालाजीनगर या दोन नवीन स्थानकांना मंजुरी
स्वारगेट–कात्रज मेट्रो मार्गावर बिबवेवाडी व बालाजीनगर स्थानकांना मंजुरी; पुणेकरांना दिलासा
Leave a comment