पुणे : सिक्युरिटी गार्डला कटरचा धाक दाखवून त्याचे हातपाय बांधून शोरुममधील ७ लाख ११ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरुन नेण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना वाकडेवाडी येथील ब्रम्हा मोटर्स रॉयल इनफिल्ड या शोरुममध्ये १९ ऑगस्ट रोजी पहाटे पावणे तीन वाजता घडली . याबाबत जनरल मॅनेजर इंद्रसेन विलासराव जाचक (वय ४५,
Pune Crime News | सिक्युरिटी गार्डला कटरचा धाक दाखवून शोरुममधून 7 लाखांची रोकड नेली चोरुन; वाकडेवाडी येथील ब्रम्हा मोटर्स रॉयल इनफिल्डमधील घटना
Leave a comment