
अहिल्यानगर :(प्रतिनिधी )शनिशिंगणापूर येथील प्रसिद्ध शनिदेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिअमावास्यानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा होणाऱ्या संभाव्य प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनिअमावास्येच्या दिवशी, म्हणजेच येत्या शनिवार, 23 ऑगस्ट, शनिदेवाच्या चौथऱ्यावर भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. 22 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या महाआरतीपासून ते 23 ऑगस्टपर्यंत चौथऱ्यावर दर्शन…
शनिअमावास्येला शनिशिंगणापूरमध्ये भाविकांना दर्शनासाठी शनिचौथऱ्यावर जाण्यास बंदी
Leave a comment