
पुणे : राज्यातील काही भागात पावसाने कहर केला असून, सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर हवामान खात्याने बुधवारी (२० ऑगस्ट) कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने खबरदारीचा रेड अलर्ट जारी
Pune Rain Update | पुणे ते कोल्हापूर पुन्हा हायअलर्ट; अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती, पश्चिम महाराष्ट्रात हवामानाचा अंदाज काय?
Leave a comment