
पुणे : जिल्ह्यातील वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. खेडशिवापूर, पाटस, सरडेवाडी आणि चालकवाडी या टोल नाक्यांवर अव्यावसायिक कार, जीप आणि व्हॅनसाठी वार्षिक टोल फास्टॅग पास योजना सुरू होत आहे. ही घोषणा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI), पुणे प्रकल्प संचालकांनी केली आहे. या योजनेचा लाभ केवळ अव्यावसायिक वाहनांसाठी आणि नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी असेल, ज्यामुळे वाहन चालकांना…
पुणेकरांसाठी दिलासा! वाहनचालकांसाठी टोलनाक्यावर विशेष सवलत; जिल्हा प्रशासनाची महत्वाची घोषणा
Leave a comment