
आपल्या बायकोने नोरा फतेहीसारखं दिसावं म्हणून नवऱ्यानी रोज तीन तास व्यायाम करण्यासाठी आग्रह धरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नाही व्यायाम केला नाही तर जेवण बंद केल्याचं देखील समोर आलं आहे. या प्रकरणात बायकोने नवऱ्याविरोधात तक्रार केली असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नेमकं प्रकरण काय? गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथील ही घटना आहे.…
नोरा फतेही सारखी फिगर हवी म्हणून नवऱ्याकडून बायकोचा छळ; नेमकं काय प्रकरण?
Leave a comment