
नवी दिल्ली (प्रतिनिधी) देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष आघाडी ‘इंडियाए’ने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि राजकारणाबाहेरील व्यक्तिमत्व असलेले न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना संयुक्त उमेदवार म्हणून उभे करून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि उत्सुकता निर्माण केली आहे. विरोधकांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे एनडीएचे विरोधकांना अडकवण्याचे समीकरण थोडक्यात गुंतागुंतीचे झाले आहे. तामिळनाडूचे नेते सी. पी. राधाकृष्णन यांना एनडीएकडून
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची ‘गुगली’; न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर करून विरोधकांनी कोणता डाव खेळलाय? वाचा सविस्तर…
Leave a comment