
राज्यातील 7 पोलीस अधिकार्यांना शौर्य, 3 विशिष्ट सेवा आणि 39 गुणवत्ता सेवा राष्ट्रपती पदक जाहीर पुणे : President’s Medal News | स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहेत. त्यात राज्यातील ७ जणांना शौय पदक (gallantry medal) , ३ पोलीस अधिकार्यांना विशिष्ट सेवा (distinguished service) आणि ३९ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल (meritorious service) राष्ट्रपतीचे
President’s Medal News | पोलीस महानिरीक्षक अनिल कुंभारे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सहायक आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांना राष्ट्रपतीचे विशिष्ट सेवा पदक जाहीर
Leave a comment