
पुणे : (प्रतिनिधी) मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाशेजारील जागा खासगी विकसकाला देण्याच्या निर्णयाविरोधात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते एकवटले असून, शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,’ अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून दिली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सूत्रे हलवण्यात आली अन् विकसकाच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्र राज्य
Pune News | पोलिस आयुक्तांचा मुख्यमंत्र्यांना फोन अन् प्रश्न सुटला ! मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाशेजारील जागे संदर्भात विकसकाच्या कामाला स्थगिती
Leave a comment