
पुणे: पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुणे रेल्वे स्थानकाला एक सक्षम पर्याय म्हणून विकसित होत असलेले हडपसर टर्मिनल लवकरच पूर्ण होणार आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी हडपसर आणि खडकी ही दोन स्थानके टर्मिनल म्हणून विकसित केली जात आहेत. यापैकी हडपसर टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे. हडपसर टर्मिनलवर दोन नवीन ‘स्टेबलिंग लाइन’ तयार
पुणे रेल्वे स्टेशनवरील गर्दी होणार कमी; हडपसर टर्मिनल डिसेंबर अखेरपर्यंत होणार सुरू
Leave a comment