
पुणे: पुणे जिल्ह्यात आता विनापरवाना ड्रोनचा वापर करणे कठीण होणार आहे. जिल्ह्याच्या वाढत्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन, अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी ड्रोनच्या वापरावर प्रतिबंध घातले आहेत. दौंड, बारामती आणि शिरूर यांसारख्या तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याच्या तक्रारींमुळे, तसेच वाळू माफिया आणि इतर गुन्हेगारही टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता असल्याने हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे
पुणे जिल्ह्यात आता ड्रोन उडवण्याआधी घ्या परवानगी; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा
Leave a comment