
पुणे : (प्रतिनिधी) बेकायदा गावठी बनावटीची पिस्तुले बाळगणार्या जामिनावर बाहेर असलेल्या चार गुन्हेगारांकडून गुन्हे शाखेच्या युनिट सहा च्या पथकाने ४ पिस्तुलांसह ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत नगर रोडवरील वाघोली परिसरात ही कारवाई करण्यात आली. (Pune Crime Branch News) सूरज उर्फ नन्या संतोष मोरे Suraj Alias Nanya Santosh More (वय १९), ओंकार
Pune Crime News | पुणे: जामिनावर असलेल्या 4 सराईत गुन्हेगारांकडून 4 पिस्तुलांसह 5 काडतुसे जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट 6 ची कामगिरी
Leave a comment