
पुणे: गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या पुणेकरांना सतावत आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडीचं मूळ कारण अपुरे रस्ते, अतिक्रमणे आणि निष्क्रिय हे आहेत. वाढलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या होते असे समोर आले असले तरी कोंडीचे खरे कारण प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे, असा सूर सध्या नागरिकांमध्ये उमटत आहे. वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात तब्बल
पुणेकरांना प्रशासनाच्या चुकीची शिक्षा? ६८८ कोटींचा दंड थकीत, तरीही वाहतूक कोंडी कायम
Leave a comment