
पुणे : विवाहितेचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ करत सतत पैशांची मागणी करणाऱ्या पतीविरोधात महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी या फरसुंगी येथील आयटी कंपनीत सिनिअर असोसिएट म्हणून काम करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा विवाह 28 नोव्हेंबर 2021 रोजी विवेक पांडे याच्यासोबत झाला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नातील सर्व खर्च तिच्या आईवडिलांनी केला
Pune Crime News: नवरा पॉर्न बघायचा, अनेक महिलांशी चॅटींग करायचा; पत्नीने जाब विचारल्यावर शिवीगाळ अन्…
Leave a comment