
पुणे(प्रतिनिधी)आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मोबाईल म्हणजे माणसाचा जीव की प्राण झाला आहे. अगदी थोडा वेळ मोबाईल जवळ नसला की माणूस अस्वस्थ, बेचैन होतो. मोबाईलशिवाय त्याला चैनच पडत नाही. इतका माणूस मोबाईलच्या आहारी गेला आहे. ज्या माणसाने मोबाईलचा शोध लावला त्या मोबाईलनेच आज माणसाला आपल्या कवेत घेतले
Leave a comment