
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने ‘कृषी समृद्धी योजना 2025’ ची घोषणा केली आहे. पुढील पाच वर्षांसाठी तब्बल 25 हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक या योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी 2025-26 पासून सुरू होणार असून, थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने अनुदानाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा…
‘या’ योजनेद्वारे शेतकऱ्यांसाठी 25 हजार कोटींची तरतूद; पैसे थेट खात्यात जमा होणार; वाचा सविस्तर…
Leave a comment