मुंबई : Shivsena UBT Vs Eknath Shinde | एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या १३ पैकी ७ खासदारांची तिकीटे कापली गेली. हा नियतीचा खेळ आहे. त्यांना पश्चाताप होत असेल. आता त्यांना उद्धव ठाकरे, मातोश्रीची आठवण येत असेल, असे म्हणत उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) शिवसेनेचे युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळले…
Shivsena UBT Vs Eknath Shinde | ठाकरेंच्या नेत्याने शिंदे गटाच्या जखमेवर चोळले मीठ, १३ पैकी ७ खासदारांची तिकीटे कापली, आता मातोश्रीची आठवण…
Leave a comment