पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Sadashiv Peth Crime | पुण्यातील सदाशिव पेठेत असणाऱ्या एका जिममधून रोख रक्कम व किंमती सामान असा एकूण 73 लाख 38 हजार 515 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते जून 2023 या कालावधीत सीटी बारबेल क्लब (CT Barbell Club), जिम टीसीजी स्केअर (Gym TCG Scare) येथे घडला…
Pune Sadashiv Peth Crime | जिममधून 73 लाखांच्या किमती सामानाची चोरी, सदाशिव पेठेतील घटना
Leave a comment