पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Police News | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) तोंडावर पोलिस दलातील अधिकार्यांच्या बदल्या करताना निवडणुक आयोगाकडून जे निर्देश देण्यात आले होते. ते धाब्यावर बसविण्यात आल्याची चर्चा आहे. बदली झालेले काही पोलीस अधिकारी मॅट (Maharashtra Administrative Tribunal – Mat) मध्ये गेले. निवडणुक आयोग आणि मॅट यांनी या प्रकाराची…
Pune Pimpri Police News | ‘मॅट’ काय देणार निर्णय ! पुणे, पिंपरीतील पोलिसांचे लागले लक्ष; पोलीस दलातील बदल्यांमध्ये निवडणुक आयोगाचे निर्देश धाब्यावर?
Leave a comment