पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Khadak Crime | शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कॉलेज, ट्युशनला जाणाऱ्या मुलींना भररस्त्यात अडवून त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. अशीच एक घटना खडक पोलीस स्टेशनच्या (Khadak Police Station) हद्दीत घडली आहे. ट्युशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवून घरच्यांना जीवे…
Pune Khadak Crime | पुणे : घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी, ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात गैरवर्तन
Leave a comment