
Maharashra Corona Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांचे निदान होऊ लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने टास्क फोर्सने आज महत्वाची बैठक बोलावली. या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी टास्क फोर्सकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सने […]
Maharashra Corona Update :
Leave a comment